100% SEATS BOOKED · HOUSEFULL

HOUSEFULL!

पुणेकरांचे मनापासून आभार!

REAL ESTATE UNFILTERED live summit च्या सर्व 110 पैकी 110 जागा पूर्णपणे Book झाल्या आहेत. पुण्यातील real estate बांधवांनी दाखवलेल्या या अथांग आणि अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

Auditorium Seating Status 110 / 110 BOOKED (100%)
📅 6 September 2026 ⏰ 9:30 AM - 1:00 PM 📍 MCCIA Trade Tower, Pune
Host's Companies
Samruddhi Properties Samruddhi Infra Loaders and Excavators
Produced by Leadstosell.com
Heartfelt Gratitude

रेकॉर्ड वेळेत सर्व जागा Housefull!

पुण्यातील बिल्डर्स, जमीन मालक, गुंतवणूकदार आणि चॅनल पार्टनर्सनी दाखवलेला हा विश्वास आम्हाला भारावून टाकणारा आहे. 6 सप्टेंबर रोजी MCCIA Trade Tower मध्ये भेटूया एका ऐतिहासिक आणि अनफिल्टर्ड चर्चेसाठी!

The Summit

का हा Event एवढ्या वेगाने Housefull झाला?

पुण्यातील Real Estate क्षेत्रातील पहिली थेट, पडद्यामागची आणि अनफिल्टर्ड परिषद.

Real Estate Unfiltered Summit - Sandip Satav and Abhishek Devkar
Featured Guest
Sandip Satav
Sandip Satav
Founder, OXY Buildcorp · 30+ वर्षांचा अनुभव
Host
Abhishek Devkar
Abhishek Devkar
Samruddhi Properties & Infra · Real Estate Creator
Organiser
Siddhant Kawthale
Siddhant Kawthale
Founder, Leadstosell · Marketing & Production

या Live Podcast मध्ये काय चर्चिले जाणार आहे:

🌾 शेतकऱ्यांच्या जमिनी ते Megaprojects 📜 PMC / PMRDA Approvals ची खरी प्रक्रिया 💰 No-Capital मध्ये प्रोजेक्ट्स सुरू करण्याचे मार्ग 🤝 JV आणि JDA मधील कायदेशीर बारकावे 🚀 2026 मधील पुण्याचे हाय-ग्रोथ कॉरिडॉर्स
Event Location

Sumant Moolgaokar Auditorium

Ground Floor, A Wing, MCCIA Trade Tower, ICC Complex, Senapati Bapat Road, Pune, Maharashtra 411016.

⏰ Date & Time: 6 September 2026 · Registration begins 9:00 AM · Session 9:30 AM to 1:00 PM

📍
MCCIA Trade Tower
Senapati Bapat Road, Pune
Contact & Assistance

काही प्रश्न किंवा माहिती हवी असल्यास

इव्हेंट किंवा व्हेन्यू बद्दल संपर्क करण्यासाठी खालील पर्याय वापरा:

Link copy झाली!